नमस्कार, बे एरिया कॅलिफोर्निया इथे होणाऱ्या BMM2024 अधिवेशनाच्या निमित्ताने आपण तयार करत आहोत एक स्मरणिका! तुम्हाला या स्मरणिकेत तुमचे रॅप्स, मिम्स, कविता, फोटो किंवा अनुभव यापैकी काही छापून यावंसं वाटत असेल किंवा ई-बुक किंवा ऑडिओ बुक मध्ये प्रकाशित करायचं असेल, तर मग पटापट खाली दिलेले विषय वाचा आणि त्यांना अनुसरून तुमचं साहित्य आम्हाला नक्की पाठवा.
वयोगट: 15 – 28 वर्षे
साहित्य स्वीकारण्याचा कालावधी: १ ऑगस्ट २०२३ – ३१ ऑक्टोबर २०२३
RAP चा कल्ला
“मराठी culture आणि मी” ह्या विषयावर आम्ही रॅप गाणी मागवत आहोत.
मराठी culture follow करताना काय वाटते? छान वाटतं की sandwich झाल्यासारखं, गमती-जमती होतात की confused वाटते? खळखळून हसता आणि फ्रेंड्सला सांगता का? अशा मराठी विषयीच्या तुमच्या अनुभवांवर आधारित हलका-फुलका रॅप लिहून, compose आणि रेकॉर्ड करून आम्हाला क्लिप पाठवा. निवडक रॅप्स ऑडिओ बुक मध्ये प्रकाशित केले जातील.
पहिला ठोका
पहिली prom-night, पहिलं homecoming, पहिली internship, पहिलं crush, किंवा पहिला college day अशा तुमच्या पहिल्या वहिल्या experience ची गंमत आम्हाला सांगा. गमतीदार लेख किंवा कविता लिहून पाठवा किंवा तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून audio क्लिप पाठवा. निवडक क्लिप्स ऑडिओ बुक मध्ये प्रकाशित केल्या जातील.
मजेशीर Memes
तुम्ही myself, फॅमिली, Friends, Pets, किंवा कोणत्याही गमतीदार विषयावर मिंग्लिश मध्ये funny/ sarcastic meme पाठवा. निवडक memes स्मरणिकेत छापून येतील.
Fusion डिश Yum
तुमाच्या आवडीची एखादी Fusion डिश ( मराठी आणि Western) बनवा आणि बनवलेल्या पदार्थाचा फोटो, या डिश मागचं Inspiration, त्याच्या नावासहित १०० शब्दात लिहून पाठवा. निवडक डिशेस ईबुक मध्ये प्रकाशित होतील.