आठवणीतील आजोळ – मऊभाताची मेजवानी
कोकणातील न्याहारी म्हंटलं की, घावन, धिरडी, केळीच्या किंवा हळदीच्या पानावरील पानग्या, आंबोळी, दडपे पोहे आणि मऊभात आठवतो . अलिबाग पासून सिंधुदुर्ग पर्यंत थोड्याबहुत फरकाने असलेले हे न्याहारीचे प्रकार. जे पिकतं तेच खाण्यात येतं, या उक्तीने तांदूळ, नारळ, पोहे आणि भरपूर…