लबाड वांगी
कृती: बेसन,तिखट,मीठ एकत्र करुन पाणी टाकुन घट्ट गोळा बनवून घ्यावा. सारण खसखस,खोबरे,बारिक चिरलेला कांदा सर्व निट परतवुन थंड करावे. त्यात बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर, धनाजिरा पावडर व किंचीत गोडा मसाला टाकावा. चवीपुरते मीठ आणि चिमूटभर साखर टाकून सर्व छान एकत्र…