Maharashtra Times 27th June 2024 – Raj Thackeray
सान होजे – अमेरिकेतील सान होजे इथं बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनाला जगभरातील मराठी बांधव एकत्रित येणार आहेत. त्यात मनसेअध्यक्ष राजठाकरे हेदेखील कुटुंबासह अमेरिकेत पोहचले. त्याठिकाणी ठाकरे कुटुंबाचं मराठमोळं स्वागत करण्यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल…