Maharashtra Times 27th June 2024 – Raj Thackeray

सान होजे – अमेरिकेतील सान होजे इथं बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनाला जगभरातील मराठी बांधव एकत्रित येणार आहेत. त्यात मनसे
अध्यक्ष राजठाकरे हेदेखील कुटुंबासह अमेरिकेत पोहचले.

त्याठिकाणी ठाकरे कुटुंबाचं मराठमोळं स्वागत करण्यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे

raj thakrey article image e1719482345122
icon-news
Team BMM2024

BROWSE BMM2024 in the news


How can we help you?