
बृहन्महाराष्ट्र मंडळ तुम्हाला भेटायला उत्सुक आहे.
नव्या क्षितिजाला गवसणी घालायची आयुधं तुम्ही इथे मिळवाल; आणि हे सर्व करताना जुनी नाती बळकट करत नवी जुळवाल.
मग येणार ना? रेजिस्ट्रेशन लवकर करा.
