सौर लोणचे
लोणच्याच्या मोठाल्या बरण्या आणि त्यात वर्षभर पुरतील इतकी लोणची! अर्थात एवढी लोणची घालण्याचा काळ लोटून दोन पिढ्या सरल्या! माझ्या आईच्या पिढीतल्या बायकांच्या लाडक्या लोणच्याच्या ब्रँड्स आहेत आणि त्यांची नावेच फक्त इथे अमेरिकेत येईपर्यंत पोचली आहेत, मात्र छान मुरलेल्या लोणच्याच्या फोडीचे…