पेढा
दहावीचा निकाल हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अगदी स्पष्ट आठवणारा टप्पा असतो! म्हणजे ते तेव्हा पडलेले मार्क, हातात पडलेले मार्कशीट आणि त्याचबरोबर तोंडात गोड विरघळणारा पेढा! त्या पेढ्याची चव इतकी डोक्यात फिट्ट बसलेली असते की, आनंद, सुयश म्हणजे पेढा हे समीकरण…