लबाडवांगी
आपल्या सगळ्यांचेच लहानपणीचे काही खास चवीचे पदार्थ असतात. ज्याची चव कायम आपल्या जीभेवर तरळत असते. मग ते आपल्या आई, मावशी, काकु, आत्या किंवा आजीचे खास पदार्थ असतील किंवा कधी कधी तर मित्रमैत्रिंणींच्या शाळेतील डब्यातील पदार्थ. आम्ही लहानपणी शाळेतील डबाही एकत्र…