माझ्या पैठणीचा प्रवास
आठवणी १९९९ च्या अधिवेशनाच्या माझ्या पैठणीचा प्रवास✈️ ज्या काळात फेसबुक, व्हाट्सॲप, इन्स्टाग्रॅम सारखी एकमेकांना संदेश पाठवायची साधने नव्हती अशा काळाची कल्पना करा. अशा काळात आम्ही रजिस्ट्रेशन समितीतल्या स्त्रियांनी अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात काय नेसायचे याची चर्चा सुरू केली. ही काही सोपी…