पु. ल. देशपांडे यांचे साहित्य

पु. ल. देशपांडे यांचे साहित्य

१९८७ च्या BMM अधिवेशनातील पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेतील मराठी लोकांविषयी काढलेले कौतुकास्पद आणि उत्तेजनपर बोल आम्ही येथे देत आहोत. मराठी साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ पु.ल. देशपांडे, यांना अभिवादन करून आपण…