मी नटवलेल्या मदनिका –  सुधीर

मी नटवलेल्या मदनिका – सुधीर

कॉकटेल ड्रिंक हे सुंदर स्त्री सारखे असते. यात प्रत्येकीची स्वतःची style आहे. प्रत्येकीचे स्वतःचे सौन्दर्य आणि अदा वेगवेगळी. मोहक पणा वेगळा. कोणाला कोण आवडेल सांगता येत नाही. ते पहिलं प्रेम कोणाशी जडेल त्याचा अंदाज घेता येणार नाही. तसंच कोणतं कॉकटेल…