या वेळची स्मरणिका – मालवणी

या वेळची स्मरणिका – मालवणी

माणसांचे लोंढेच्या लोंढे एकाच दिशेक चालले हत , ती माणसा अगदी छान छान कपडे घालून खयतरी निघाली असत , त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसलोतरी उत्साह उतू चाललो हा, तुमका वाटात ह्या सगळा पुण्या मुंबईत चालला असात पण ता तसा नसा हा …