माणसांचे लोंढेच्या लोंढे एकाच दिशेने चालले आहेत, ठेवणीतले छान छान कपडे घातलेली लोक लगबगीने निघाली आहेत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहतो आहे, हे दृश्य पुण्या-मुंबईकडचं नाही बरं! ही शेकडो लोकांची गर्दी जमते सिलिकॉन व्हॅलीमधील बाप्पाच्या उत्सवाला! डिस्नेलँड किंवा टाईम्स स्क्वेअरचा…