या वेळची स्मरणिका – मालवणी

या वेळची स्मरणिका – मालवणी

माणसांचे लोंढेच्या लोंढे एकाच दिशेक चालले हत , ती माणसा अगदी छान छान कपडे घालून खयतरी निघाली असत , त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसलोतरी उत्साह उतू चाललो हा, तुमका वाटात ह्या सगळा पुण्या मुंबईत चालला असात पण ता तसा नसा हा …
 या वेळची स्मरणिका – कोल्हापुरी

या वेळची स्मरणिका – कोल्हापुरी

बघतायसा न्हवं, येवढी मान्सं भरभरून एका दिशेनी निगाल्याती! भारीतली कापडं करून येवढं.  लगाबग्गा मानसं एकाच ठिकानी निगाल्याती, तोंडंकशी फुलावानी फुलल्याती! आनी ह्यो काय पुण्या-मुंबईतला देखावा न्हाई राव! ही अशी हज्जारो मान्सांची गर्दी जमते अमेरिकेत, तीबी सिलिकॉन व्हॅलीत, आपल्या गणपती बाप्पाच्या…