स्मरणिका – युवा विभाग

साहित्य पाठवा स्मरणिका - युवा विभाग

नमस्कार, बे एरिया कॅलिफोर्निया इथे होणाऱ्या BMM2024 अधिवेशनाच्या निमित्ताने आपण तयार करत आहोत एक स्मरणिका! तुम्हाला या स्मरणिकेत तुमचे रॅप्स, मिम्स, कविता, फोटो किंवा अनुभव यापैकी काही छापून यावंसं वाटत असेल किंवा ई-बुक किंवा ऑडिओ बुक मध्ये प्रकाशित करायचं असेल, तर मग पटापट खाली दिलेले विषय वाचा आणि त्यांना अनुसरून तुमचं साहित्य आम्हाला नक्की पाठवा. 

वयोगट: 15 – 28  वर्षे
साहित्य स्वीकारण्याचा कालावधी: १ ऑगस्ट २०२३ – ३१ ऑक्टोबर २०२३

The स्मरणिका team is  thankful to all writers/poets/children for your submissions in theme based Smaranika 2024.
Now the Smaranika team is in the process of post production like editing, adding pictures/ drawings, and making it a well balanced magazine.

For further communications
Contact smaranika@bmm2024.org.

विषय १

RAP  चा कल्ला  
“मराठी culture आणि मी” ह्या विषयावर आम्ही रॅप गाणी मागवत आहोत.  
मराठी culture follow करताना काय वाटते? छान वाटतं की sandwich झाल्यासारखं, गमती-जमती होतात की  confused वाटते? खळखळून हसता आणि फ्रेंड्सला सांगता का? अशा मराठी विषयीच्या तुमच्या अनुभवांवर आधारित हलका-फुलका रॅप लिहून, compose आणि रेकॉर्ड करून आम्हाला क्लिप पाठवा. निवडक रॅप्स  ऑडिओ बुक मध्ये प्रकाशित केले जातील.

  • File Format: .mp3
  • Word Limit: 150 words किंवा वीस ओळी
विषय २

पहिला ठोका
पहिली prom-night, पहिलं homecoming, पहिली internship, पहिलं crush, किंवा पहिला college day अशा तुमच्या पहिल्या वहिल्या experience ची गंमत आम्हाला सांगा. गमतीदार लेख किंवा कविता लिहून पाठवा किंवा तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून audio क्लिप  पाठवा. निवडक क्लिप्स ऑडिओ बुक मध्ये प्रकाशित केल्या जातील.

  • File Format: .mp3, .doc
  • Word Limit: लेख 300 words आणि कविता 100 words
विषय ३

मजेशीर  Memes 
तुम्ही myself, फॅमिली, Friends, Pets, किंवा कोणत्याही गमतीदार विषयावर मिंग्लिश मध्ये  funny/ sarcastic meme पाठवा. निवडक memes स्मरणिकेत छापून येतील.

  • File Format: .jpg, .png
  • File size: Less than 10MB
  • Photo specs: 16 X 11.6 sq cm, 600 ppi/ dpi
विषय ४

Fusion डिश Yum 
तुमाच्या आवडीची एखादी Fusion डिश ( मराठी आणि Western) बनवा आणि बनवलेल्या पदार्थाचा फोटो, या डिश मागचं Inspiration, त्याच्या नावासहित १०० शब्दात लिहून पाठवा. निवडक डिशेस ईबुक मध्ये प्रकाशित होतील.

  • File Format: .doc
  • Word Limit: 150  words
  • Photo specs: 8X11 sq cm 300 ppi /dpi
  • तुम्ही उत्तर अमेरिका किंवा कॅनडा चे रहिवासी असाल तर ह्यात सहभागी होऊ शकता.
  • कविता /चित्र /वक्तृत्व/ फोटो किंवा पाठवलेले इतर साहित्य तुमचे स्वतःचे असावे.
  • सर्व साहित्य अधिकार मुक्त असावे आणि पूर्व प्रकाशित नसावे.
  • एका विषयाची फक्त एकच एन्ट्री करू शकता, पण चारही विषयात भाग घेऊ शकता.
  • तुमच्या प्रवेशिका दिनांक १ ऑगस्ट २०२३ – ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पाठवा. या नंतर पाठवलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
  • विषयांना धरून पाठविलेल्या साहित्याला प्राधान्य देण्यात येईल.
  • साहित्य प्रकाशनाचे सर्व अधिकार स्मरणिका मंडळाकडे राखीव राहतील.
  • आवश्यकतेनुसार मूळ संकल्पनेला धक्का न लावता संपादनाचे अधिकार स्मरणिका मंडळाकडे राखीव राहतील.
  • Any material submitted for consideration of the Smaranika team may be published as per the terms below. 
  • Only the original author may submit content to the Smaranika team. The author shall be deemed to have sole and exclusive ownership of the submitted content and to all corresponding copyrights.
  • The Smarnika team reserves right to make edits insofar as formatting the content is concerned to facilitate its publication the content retaining the core idea of the content.
  • The Smaranika team reserves the rights to select the medium/media for publication medium.
  • The Smaranika team does not guarantee the publication of material is no guarantee that the material will be published in a specific or any medium at all, Smaranika team reserves rights to decide to publish it or not in any of the medium or not.
  • The Smaranika team may in its sole discretion, keep certain material as standby in the event that it is becomes possible to publish such standby material at a later date.
  • The content is not pre-published and is free of any copyrights. The Smaranika team’s decisions in all respects shall be final including its decisions relating to the selection of material for publication, the font, the formatting, etc.
विषय

नियम

Terms and Conditions

BROWSE Other Competitions

How can we help you?