Slogan (घोषवाक्य) Competition

We are delighted to inform you that the bmm2024 slogan (घोषवाक्य) competition has come to a close. Here’s a brief summary of the competition:

The number of entries received – 41

Number of judges on the panel – 4

Selection Process

 • Entries were collected via a Google form.
 • The entries (slogans only, without names or emails) were sent separately to each of the 4 judges.
 • Each judge selected their top 5 choices.
 • A combined list of 20 choices (5 from each judge, with some overlap) was presented to the Executive Committee.
 • The EC team reviewed the shortlisted slogans (without contestant information) and selected the top 2 entries for final voting and selection.
 • The EC finalized the slogan for BMM2024.

Panel Of Judges

 • Madhav Deshpande
 • Tejas Patil
 • Ruta Wakharkar
 • Varsha Pendse

Winners

The winning slogan (घोषवाक्य) for BMM2024 is

“नवी अस्मिता, नवी भरारी”

The winner of the competition is Anita Kant

Runner up entry

“उत्सव संस्कृतीचा, जल्लोष प्रगतीचा!”

Was submitted by Prasad Keskar

We whole-heartedly thank our judges for their time and valuable feedback throughout this process.
Congratulations to the winner and runner-up! We extend our heartfelt gratitude to all the participants.
Thank you !

- BMM2024 NA Competitions team

We are thrilled to announce that the beautiful Bay Area of California will host the BMM2024 Convention! As we gear up for this much-awaited event, we recognize the importance of crafting an impactful slogan that will shape the identity of the convention. It is our great pleasure to invite you to be a part of this exciting event and participate in the

Slogan Competition for BMM2024!

The Bay Area, also known as “Silicon Valley,” is the thriving hub of innovation, technology, and entrepreneurship. It is a place where dreamers come to turn their ideas into reality, and where creativity and invention are celebrated. The Marathi community in the Bay Area is a vital part of this dynamic culture, adding diversity and richness to the already vibrant community.

The theme for the convention is Silicon Valley, Technology, Entrepreneurship & Marathi Culture and we can’t wait to see your creative submissions.

Guidelines:

 • The tagline shall be in Marathi language that represents our community and culture.
 • The tagline ought to be fresh and modern, as well as be a good match for our BMM2024 logo.
 • All Submissions shall be original and not infringe any existing copyrights or trademarks.
 • A panel of judges will announce the winner based on creativity, originality, and relevance to our theme.
 • Please submit your Slogan by June 5th, 2023, midnight.
 • The slogan shall be up to 8 words.
 • One participant can send only one entry.

If any issues or questions, please send an email to programming@bmm2024.org

This competition is over now

सर्व मराठी प्रेमी रसिकांना कळविण्यास अतिशय आनंद होतोय की, आपल्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बृ. म. मं. २०२४ चे अधिवेशन हे बे एरिया – कॅलीफोर्निया येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाला आपली उपस्थिती प्रार्थनीय तर आहेच, आणि आपल्या साऱ्यांच्या सहभागाने हे संमेलन अविस्मरणीय करण्याचा आमचा मानस आहे.

आम्ही या अधिवेशनाच्या विषयाला साजेल अशा घोषवाक्याच्या शोधात आहोत आणि म्हणूनच मोठ्या आनंदाने जाहीर करू इच्छितो –

बृ. म. मं. २०२४ घोषवाक्य स्पर्धा

सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाणारे बे एरिया आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि उद्यमशीलतेचे एक सकारात्मक केंद्र आहे. मनात उंच उडायची ईर्षा बाळगणाऱ्या आणि जगात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची स्वप्नं पाहणाऱ्या चिरतरुणांची विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर उभ्या राहिलेल्या त्यांच्या उद्योगांची ही एक किमयानगरी आहे. बे एरिया मधील मराठी समुदाय हा एक गतिशील संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे, ज्याने ह्या आधुनिकीकरण आणि उद्यमशीलतेत अनेक उत्साही लोक समाविष्ट केलेले आहेत. म्हणून या अधिवेशनाचा विषय सिलिकॉन व्हॅली, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि मराठी संस्कृती असा आहे.

स्पर्धेच्या अटी:

 • घोषवाक्य मराठीत असावे, त्याचबरोवर मराठी संस्कृती आणि समाजाचे दर्शन घडविणारे असावे.
 • घोषवाक्य बृ. म. मं. २०२४ च्या लोगोला अनुरूप असावे; सिलिकॉन व्हॅली आणि आधुनिक मराठी भाषेशी जुळणारे असावे.
 • घोषवाक्य अभिनव असावे. कुठल्याही विद्यमान कलाकृतीच्या कॉपी राईट्स किंवा ट्रेडमार्कचे उल्लंघन होणार नाही याची स्पर्धकांनी काळजी घ्यावी.
 • परीक्षकांचा निर्णय सर्जनशीलता, कल्पकता आणि अधिवेशनाच्या विषयाशी अनुरूपता या निकषांवर आधारित असेल.
 • परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
 • घोषवाक्य ८ शब्दांपर्यंत मर्यादित ठेवावे.
 • एक स्पर्धक फक्त एकच एंट्री पाठवू शकतो.
 • ५ जून २०२३, रात्री १२:०० वाजेपर्यंत स्पर्धकांची घोषवाक्ये स्वीकारली जातील.

घोषवाक्य आणि त्यासंबंधित सर्व प्रश्नांसाठी संपर्क करा: programming@bmm2024.org

This competition is over

BMM2024 Slogan Competition

BROWSE Other Competitions

How can we help you?