The number of entries received – 41
Number of judges on the panel – 4
The winning slogan (घोषवाक्य) for BMM2024 is
The winner of the competition is Anita Kant
Runner up entry
Was submitted by Prasad Keskar
- BMM2024 NA Competitions team
The Bay Area, also known as “Silicon Valley,” is the thriving hub of innovation, technology, and entrepreneurship. It is a place where dreamers come to turn their ideas into reality, and where creativity and invention are celebrated. The Marathi community in the Bay Area is a vital part of this dynamic culture, adding diversity and richness to the already vibrant community.
The theme for the convention is “Silicon Valley, Technology, Entrepreneurship & Marathi Culture“ and we can’t wait to see your creative submissions.
Guidelines:
If any issues or questions, please send an email to programming@bmm2024.org
This competition is over now
सर्व मराठी प्रेमी रसिकांना कळविण्यास अतिशय आनंद होतोय की, आपल्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बृ. म. मं. २०२४ चे अधिवेशन हे बे एरिया – कॅलीफोर्निया येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाला आपली उपस्थिती प्रार्थनीय तर आहेच, आणि आपल्या साऱ्यांच्या सहभागाने हे संमेलन अविस्मरणीय करण्याचा आमचा मानस आहे.
आम्ही या अधिवेशनाच्या विषयाला साजेल अशा घोषवाक्याच्या शोधात आहोत आणि म्हणूनच मोठ्या आनंदाने जाहीर करू इच्छितो –
सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाणारे बे एरिया आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि उद्यमशीलतेचे एक सकारात्मक केंद्र आहे. मनात उंच उडायची ईर्षा बाळगणाऱ्या आणि जगात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची स्वप्नं पाहणाऱ्या चिरतरुणांची व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर उभ्या राहिलेल्या त्यांच्या उद्योगांची ही एक किमयानगरी आहे. बे एरिया मधील मराठी समुदाय हा एक गतिशील संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे, ज्याने ह्या आधुनिकीकरण आणि उद्यमशीलतेत अनेक उत्साही लोक समाविष्ट केलेले आहेत. म्हणून या अधिवेशनाचा विषय सिलिकॉन व्हॅली, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि मराठी संस्कृती असा आहे.
स्पर्धेच्या अटी:
घोषवाक्य आणि त्यासंबंधित सर्व प्रश्नांसाठी संपर्क करा: programming@bmm2024.org
This competition is over