स्मरणिका – ज्येष्ठ विभाग

साहित्य पाठवा स्मरणिका - ज्येष्ठ विभाग

नमस्कार मंडळी. बृहन-महाराष्ट्रमंडळाचे २०२४ सालचे द्विवार्षिक अधिवेशन कॅलिफोर्नियात सॅन होजे येथे होणार आहे. प्रत्येक अधिवेशनात एक स्मरणिका प्रकाशित केली जाते. २०२४ ची स्मरणिका छापील स्वरूपात असेलच आणि त्याबरोबर इ-बुक आणि ऑडिओ-बुक स्वरूपातही असणार आहे. मराठी माणसाला अमेरिकेचा रंग आणि अमेरिकेला मराठी माणसाचा रंग असा स्मरणिकेचा विषय असणार आहे. 

The स्मरणिका team is  thankful to all writers/poets/children for your submissions in theme based Smaranika 2024.
Now the Smaranika team is in the process of post production like editing, adding pictures/ drawings, and making it a well balanced magazine.

For further communications
Contact smaranika@bmm2024.org.

खारीचा वाटा .. मोलाचा !

खारीचा वाटा मोलाचा, अर्थात अमेरिकेला तुम्ही दिलेला रंग म्हणजेच तुम्ही दिलेलं योगदान. तुमच्या काही दशकांच्या वास्तव्यात ह्या कर्मभूमीसाठी तुम्ही काय केलंत, तुमची स्वयंसेवा, समाजसेवा यांचे अनुभव किंवा तुम्ही इथल्या लोकांना दिलेले मार्गदर्शन याबद्दल जरूर लिहा.

  • शब्द मर्यादा : २५० ते ५०० शब्द
  • File Format : doc
लाख मोलाची गोष्ट!

लाख मोलाची गोष्ट! तुम्हाला अमेरिकेत आलेल्या विविध अनुभवांमधून शिकलेल्या अनेक गोष्टी आज नव्याने आलेल्या मराठी मंडळींना कळाव्या असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल. अश्या महत्त्वाच्या गोष्टी आणि तुमचा मौल्यवान सल्ला सर्वांना नक्कीच आवडेल.

  • शब्द मर्यादा : २५० ते ५०० शब्द
  • File Format : doc
अमेरिकेतील अ आ इ ….

अमेरिकेतील अ आ इ ….तुम्ही पाहिलेली बदलती अमेरिका, तुमचे अमेरिकेतील गमतीदार अनुभव. कधी आलो कसे आलो, इंटरनेट शिवाय कसे सर्व केले, तसेच अमेरिकेने तुम्हाला काय शिकवले असे अनेक अनुभव तुमच्या गाठीशी नक्कीच आहेत. आम्हाला वाचायला नक्कीच आवडतील.

  • शब्द मर्यादा : २५० ते ५०० शब्द
  • File Format : doc
दुधावरची साय !

दुधावरची साय ! हा विषय तुमच्या आवाजात सादर करण्याचा आहे. तुमच्या नातवंडांबद्दल आठवणी, कविता, विनोदी किस्सा, गाणे, विशेषतः तुम्ही नातवंडांकडून काय शिकलात असे आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायचे आहे आणि ऑडिओबुकद्वारे सर्वांना ऐकवायचे आहे.

  • शब्द मर्यादा : २५० शब्द
  • File Format : mp3
  • तुम्ही उत्तर अमेरिका किंवा कॅनडाचे रहिवासी असाल तर  यात सहभागी होऊ शकता. 
  • कविता /चित्र /वक्तृत्व/ फोटो किंवा पाठवलेले इतर साहित्य तुमचे स्वतःचे असावे. 
  • सर्व साहित्य अधिकारमुक्त असावे आणि पूर्व प्रकाशित नसावे.
  • एका विषयाची फक्त एकच एन्ट्री करू शकता, पण सर्व विषयात भाग घेऊ शकता. 
  • तुमच्या प्रवेशिका दिनांक: 1 सप्टेंबर 2023 – 3१ ऑक्टोबर 2023 पर्यंत पाठवा. या नंतर पाठवलेल्या प्रवेशिका  स्वीकारल्या जाणार नाहीत . 
  • विषयाला धरून पाठविलेल्या साहित्याला प्राधान्य देण्यात येईल.
  • साहित्य कोणत्या माध्यमातून प्रकाशित करायचे, किंवा प्रकाशित करायचे की  नाही आदी  प्रकाशनाचे सर्व अधिकार स्मरणिका मंडळाकडे राखीव राहतील.
  • आवश्यकतेनुसार मूळ संकल्पनेला धक्का न लावता संपादनाचे अधिकार स्मरणिका मंडळाकडे राखीव राहतील.
  1. Any material submitted for consideration of the Smaranika team may be published as per the terms below.
  2. Only the original author may submit content to the Smaranika team. The author shall be deemed to have sole and exclusive ownership of the submitted content and to all corresponding copyrights.
  3. The Smarnika team reserves right to make edits insofar as formatting the content is concerned to facilitate its publication the content retaining the core idea of the content.
  4. The Smaranika team reserves the rights to choose/select the medium/media for publication medium.
  5. The Smaranika team does not guarantee the publication of material is no guarantee that the material will be published in a specific or any medium at all, Smaranika team reserves rights to decide to publish it or not in any of the medium or not.
  6. The Smaranika team may in its sole discretion, keep certain material as standby in the event that it is becomes possible to publish such standby material at a later date.
  7. The content is not pre-published and is free of any copyrights. The Smaranika team’s decisions in all respects shall be final including its decisions relating to the selection of material for publication, the font, the formatting, etc.
विषय
खारीचा वाटा .. मोलाचा !

खारीचा वाटा मोलाचा, अर्थात अमेरिकेला तुम्ही दिलेला रंग म्हणजेच तुम्ही दिलेलं योगदान. तुमच्या काही दशकांच्या वास्तव्यात ह्या कर्मभूमीसाठी तुम्ही काय केलंत, तुमची स्वयंसेवा, समाजसेवा यांचे अनुभव किंवा तुम्ही इथल्या लोकांना दिलेले मार्गदर्शन याबद्दल जरूर लिहा.

  • शब्द मर्यादा : २५० ते ५०० शब्द
  • File Format : doc
लाख मोलाची गोष्ट!

लाख मोलाची गोष्ट! तुम्हाला अमेरिकेत आलेल्या विविध अनुभवांमधून शिकलेल्या अनेक गोष्टी आज नव्याने आलेल्या मराठी मंडळींना कळाव्या असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल. अश्या महत्त्वाच्या गोष्टी आणि तुमचा मौल्यवान सल्ला सर्वांना नक्कीच आवडेल.

  • शब्द मर्यादा : २५० ते ५०० शब्द
  • File Format : doc
अमेरिकेतील अ आ इ ….

अमेरिकेतील अ आ इ ….तुम्ही पाहिलेली बदलती अमेरिका, तुमचे अमेरिकेतील गमतीदार अनुभव. कधी आलो कसे आलो, इंटरनेट शिवाय कसे सर्व केले, तसेच अमेरिकेने तुम्हाला काय शिकवले असे अनेक अनुभव तुमच्या गाठीशी नक्कीच आहेत. आम्हाला वाचायला नक्कीच आवडतील.

  • शब्द मर्यादा : २५० ते ५०० शब्द
  • File Format : doc
दुधावरची साय !

दुधावरची साय ! हा विषय तुमच्या आवाजात सादर करण्याचा आहे. तुमच्या नातवंडांबद्दल आठवणी, कविता, विनोदी किस्सा, गाणे, विशेषतः तुम्ही नातवंडांकडून काय शिकलात असे आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायचे आहे आणि ऑडिओबुकद्वारे सर्वांना ऐकवायचे आहे.

  • शब्द मर्यादा : २५० शब्द
  • File Format : mp3
नियम
  • तुम्ही उत्तर अमेरिका किंवा कॅनडाचे रहिवासी असाल तर  यात सहभागी होऊ शकता. 
  • कविता /चित्र /वक्तृत्व/ फोटो किंवा पाठवलेले इतर साहित्य तुमचे स्वतःचे असावे. 
  • सर्व साहित्य अधिकारमुक्त असावे आणि पूर्व प्रकाशित नसावे.
  • एका विषयाची फक्त एकच एन्ट्री करू शकता, पण सर्व विषयात भाग घेऊ शकता. 
  • तुमच्या प्रवेशिका दिनांक: 1 सप्टेंबर 2023 – 3१ ऑक्टोबर 2023 पर्यंत पाठवा. या नंतर पाठवलेल्या प्रवेशिका  स्वीकारल्या जाणार नाहीत . 
  • विषयाला धरून पाठविलेल्या साहित्याला प्राधान्य देण्यात येईल.
  • साहित्य कोणत्या माध्यमातून प्रकाशित करायचे, किंवा प्रकाशित करायचे की  नाही आदी  प्रकाशनाचे सर्व अधिकार स्मरणिका मंडळाकडे राखीव राहतील.
  • आवश्यकतेनुसार मूळ संकल्पनेला धक्का न लावता संपादनाचे अधिकार स्मरणिका मंडळाकडे राखीव राहतील.
Terms and Conditions
  1. Any material submitted for consideration of the Smaranika team may be published as per the terms below
  2. Only the original author may submit content to the Smaranika team. The author shall be deemed to have sole and exclusive ownership of the submitted content and to all corresponding copyrights
  3. The Smarnika team reserves the right to make edits insofar as formatting the content is concerned to facilitate its publication the content retaining the core idea of the content
  4. The Smaranika team reserves the rights to choose select the medium/media for publication medium
  5. The Smaranika team does not guarantee the publication of material. There is no guarantee that the material will be published in a specific or any medium at all.The Smaranika team reserves the right to decide whether to publish it or not in any of the mediums. 
  6. The Smaranika team may in its sole discretion, keep certain material as standby in the event that it is becomes possible to publish such standby material at a later date
  7. The content is not pre-published and is free of any copyrights. The Smaranika team’s decisions in all respects shall be final including its decisions relating to the selection of material for publication, the font, the formatting, etc. 

BROWSE Other Competitions


How can we help you?