स्मरणिका – मजकूर  विभाग

साहित्य पाठवा स्मरणिका - मजकूर विभाग

माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला
आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला

                           -प्रकाश होळकर

अमेरिकेतल्या मराठी माणसाने एकमेकांची संस्कृती गुंफत इथल्या जीवनात स्वतःचा  रंग मिसळला आणि अमेरिकेचा रंग स्वतःला लावून घेतला. या वाटचालीचा वेध घेणारी एक आगळी वेगळी स्मरणिका आम्ही बनवत आहोत, जी ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपातही प्रकाशित केली जाणार आहे.
या स्मरणिकेत तुमचाही रंग उमटू दे.

The स्मरणिका team is  thankful to all writers/poets/children for your submissions in theme based Smaranika 2024.
Now the Smaranika team is in the process of post production like editing, adding pictures/ drawings, and making it a well balanced magazine.

For further communications
Contact smaranika@bmm2024.org.

रंगुनी रंगात साऱ्या

तुमचे अमेरिकेतील आनंद (ठिकाणे,पदार्थ इ.) / अमेरिकेने तुम्हाला कसे बदलवले?/ तुम्हाला इथले काय काय आवडले? ते आम्हाला लिहून पाठवा आणि साजेसा फोटोही त्यात सामील करा.

  • शब्द मर्यादा : ५०० शब्द
  • File Format : doc
मराठी पाऊल पडते पुढे

पहिला ठोका
विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलेल्या मराठी व्यक्तींची, मराठी माणसाच्या संस्थांची माहिती किंवा मुलाखत आम्हाला लिहून पाठवा आणि साजेसा फोटोही त्यात सामील करा.

  • शब्द मर्यादा : 1000 शब्द
  • File Format : doc
आम्ही चालवू हा पुढे वारसा !

कडो वर्षांची परंपरा असलेली वारी, दिंडी, पोवाडा, किर्तन अशी आपली संस्कृती मराठी माणूस ह्या परदेशातही रुजवत आला आहे. असा सांस्कृतिक ठेवा तुम्ही सार्वजनिक स्वरूपात जपत असाल किंवा अशा व्यक्तींना, संस्थेला ओळखत असाल तर तो ठेवा आमच्या पर्यंत नक्की पोहोचवा. जमल्यास साजेसा फोटो त्यात सामील करा.

  • शब्द मर्यादा : ५०० शब्द
  • File Format : doc
कविता /गाणे / व्यंगचित्र/कार्टून

अमेरिका आणि अमेरिकेतील मराठी माणूस या विषयावर कविता/ गाणे/व्यंगचित्र/ कार्टून पाठवा.

  • शब्द मर्यादा : १५० शब्द
  • File Format : doc
मराठीचा ठसका

मराठीचा खरा ठसका म्हणजे बारा कोसांवर बदलणारी आपली मराठी बोली भाषा. कोकणी, खानदेशी , कोल्हापुरी, वऱ्हाडी, मालवणी…. अश्या वेगवेगळ्या बोलीतील म्हणी, वाक्प्रचार, गमतीशीर प्रथा लिहून पाठवा.

  • शब्द मर्यादा : १५० शब्द
  • File Format : doc
  1. तुम्ही उत्तर अमेरिका किंवा कॅनडा चे रहिवासी असाल तर ह्यात सहभागी होऊ शकता.
  2. कविता /चित्र /वक्तृत्व/ फोटो किंवा पाठवलेले इतर साहित्य तुमचे स्वतःचे असावे.
  3. सर्व साहित्य अधिकार मुक्त असावे आणि पूर्व प्रकाशित नसावे.
  4. एका विषयाची फक्त एकच एन्ट्री करू शकता, पण सर्व विषयात भाग घेऊ शकता.
  5. तुमच्या प्रवेशिका दिनांक: 1 सप्टेंबर 2023 – 3१ ऑक्टोबर 2023 पर्यंत पाठवा. या नंतर पाठवलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत .
  6. विषयाला धरून पाठविलेल्या साहित्याला प्राधान्य देण्यात येईल.
  7. साहित्य कोणत्या माध्यमातून प्रकाशित करायचे, किंवा प्रकाशित करायचे की नाही आदी प्रकाशनाचे सर्व अधिकार स्मरणिका मंडळाकडे राखीव राहतील.
  8. आवश्यकतेनुसार मूळ संकल्पनेला धक्का न लावता संपादनाचे अधिकार स्मरणिका मंडळाकडे राखीव राहतील.तुम्ही
  1. Any material submitted for consideration of the Smaranika team may be published as per the terms below.
  2. Only the original author may submit content to the Smaranika team. The author shall be deemed to have sole and exclusive ownership of the submitted content and to all corresponding copyrights.
  3. The Smarnika team reserves right to make edits insofar as formatting the content is concerned to facilitate its publication the content retaining the core idea of the content.
  4. The Smaranika team reserves the rights to choose/select the medium/media for publication medium.
  5. The Smaranika team does not guarantee the publication of material is no guarantee that the material will be published in a specific or any medium at all, Smaranika team reserves rights to decide to publish it or not in any of the medium or not.
  6. The Smaranika team may in its sole discretion, keep certain material as standby in the event that it is becomes possible to publish such standby material at a later date.
  7. The content is not pre-published and is free of any copyrights. The Smaranika team’s decisions in all respects shall be final including its decisions relating to the selection of material for publication, the font, the formatting, etc.
विषय

नियम

Terms and Conditions

BROWSE Other Competitions

How can we help you?