माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला
आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला
-प्रकाश होळकर
अमेरिकेतल्या मराठी माणसाने एकमेकांची संस्कृती गुंफत इथल्या जीवनात स्वतःचा रंग मिसळला आणि अमेरिकेचा रंग स्वतःला लावून घेतला. या वाटचालीचा वेध घेणारी एक आगळी वेगळी स्मरणिका आम्ही बनवत आहोत, जी ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपातही प्रकाशित केली जाणार आहे.
या स्मरणिकेत तुमचाही रंग उमटू दे.
तुमचे अमेरिकेतील आनंद (ठिकाणे,पदार्थ इ.) / अमेरिकेने तुम्हाला कसे बदलवले?/ तुम्हाला इथले काय काय आवडले? ते आम्हाला लिहून पाठवा आणि साजेसा फोटोही त्यात सामील करा.
पहिला ठोका
विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलेल्या मराठी व्यक्तींची, मराठी माणसाच्या संस्थांची माहिती किंवा मुलाखत आम्हाला लिहून पाठवा आणि साजेसा फोटोही त्यात सामील करा.
कडो वर्षांची परंपरा असलेली वारी, दिंडी, पोवाडा, किर्तन अशी आपली संस्कृती मराठी माणूस ह्या परदेशातही रुजवत आला आहे. असा सांस्कृतिक ठेवा तुम्ही सार्वजनिक स्वरूपात जपत असाल किंवा अशा व्यक्तींना, संस्थेला ओळखत असाल तर तो ठेवा आमच्या पर्यंत नक्की पोहोचवा. जमल्यास साजेसा फोटो त्यात सामील करा.
अमेरिका आणि अमेरिकेतील मराठी माणूस या विषयावर कविता/ गाणे/व्यंगचित्र/ कार्टून पाठवा.
मराठीचा खरा ठसका म्हणजे बारा कोसांवर बदलणारी आपली मराठी बोली भाषा. कोकणी, खानदेशी , कोल्हापुरी, वऱ्हाडी, मालवणी…. अश्या वेगवेगळ्या बोलीतील म्हणी, वाक्प्रचार, गमतीशीर प्रथा लिहून पाठवा.